हसत खेळत संस्कृत ओळख - 2

खरं तर अगदी लहान मुलं ते मोठी माणसं सर्वाना आवडेल ,सर्वाना त्यातून काही ना काही आनंद देणारी अशी ही भाषा आहे . मनोरंजन करता करता काहीतरी बोध करून देणारी अशी ही भाषा. आणि म्हणूनच लहानपणापासून जर याची गोडी लागली तर यासारखा दुसरा आनंद नसेल ! तसाच हा कोर्सदेखील आहे. (हसत खेळत संस्कृत ओळख Conceptualized, Designed & Developed by © Manasi Soman In association with DG Dhananjay Gokhale

Course Access : 31 Days
Course Access : 31 Days
Certification : Yes
Instructors : 1
Duration : 15 Hours
Documents : 8
Test : 8
Languages : Marathi
800
1100
27% OFF

What you'll Get

 • चित्रांमधून नवीन शब्द , वाक्यं शिकणार आहोत
 • नवीन गाणी, सुभाषिते आणि गोष्ट असेल
 • उजळणीसाठी DGEdutainment LMS असेल, ज्यात छान quizzes असतील

Requirements

 • 8 years to 12 years (std 3 to std 6)

Description

संस्कृत भाषा ही मुळात मौखिक परंपरेमुळे इतकी हजार वर्षे टिकून राहिली आहे, पिढ्यानपिढ्या वेद मंत्र हे अशा प्रकारे पुढे जात राहिले , म्हणून तर त्याला श्रुती म्हणतात . असे पाठांतर असलेल्यांचा मेंदू अतिशय कार्यक्षम असतो, हे science ने ही सिद्ध केले आहे. मुळात संस्कृत भाषा शिकल्याने उच्चार तर स्पष्ट होतातच तसेच इतर भाषा शिकणे सुद्धा अधिक सोपे होते. अतिशय छोट्या मांडणी मधून मोठ्या विषयापर्यन्त घेऊन जायचं हेच मला वाटतं संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे . तसाच हा कोर्सदेखील आहे.

 1. अहं त्वं तद् ही सर्वनामे समजतील आणि स्वरांत शब्द येतील
 2. संस्कृतमधून स्वतः ची ओळख कमीत कमी 5 वाक्यात सांगता येईल
 3. 4 प्रश्नार्थक अव्यये , 1 to 12 संख्या (क्रमवाचक) सांगता येतील
 4. मराठी 12 महिने आणि 6 ऋतूंची नावे सांगता येतील
 5. 5 भाज्या आणि वाहने (vehicles) ची नावे सांगता येतील
 6. चित्र बघून 5 ते 6 छोटी वाक्ये संस्कृत मधून करता येतील
 7. शब्दावरून 3 ते 4 सुभाषिते ओळखता येईल

Course Ratings
0
0 Rating
5 Star
0
4 Star
0
3 Star
0
2 Star
0
1 Star
0