कॉफीशॉपमध्ये चाललेल्या दोन मित्रांच्या हृद्य गप्पांसारखा हा संवाद अनुभवुया. प्रश्न विचारण्याची अर्जुनाची चिकाटी आणि उत्तरं देण्याची कृष्णाची हातोटी
यांनी सजलेलं हे आनंददायी नाट्य आहे. घोकंपट्टीचं संवादात, गंभीरतेचं आनंदात, आणि दांभिक चर्चांचं प्रामाणिक प्रयत्नात रूपांतर करूया. त्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल.
१. *आकृत्या/ तक्ते:* काही संकल्पनांसाठी आकृत्या आणि तक्ते तयार केले आहेत. हे *माझ्या इंजिनीरिंग डोक्याने केलं* आहे
२. *चित्रकथा:* प्रत्येक प्रकरणाला साजेसं असं चित्र साकार केलं आहे.
या लिंकवर क्लिक करून पुस्तकाचा काही भाग वाचलात की तुम्हाला कल्पना येईल.
आपली कॉपी आजच राखून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातलगांना भेट म्हणून हे पुस्तक नक्कीच छान आहे!
Contact Manasi Soman +91-9820354774
Price Paperback Copy (courier charges included)
For 1 copy ₹ 750
2 or more ₹ 710 per copy
5 or more ₹ 675 per copy
8 or more ₹ 635 per copy
11 or more ₹ 560 per copy
15 or more ₹ 525 per copy