Default Example

गोष्ट भगवद्गीतेची - एका सुसंवादाची 

(एक हलकाफुलका कोर्स) 

ऑक्टोबर ३० पासून बॅच सुरु.

कोर्समधील सेशन्सचे दिनांक : ऑक्टोबर ३०, ३१, नोव्हेंबेर 13, 14, 20, 21, 27, 28, आणि डिसेंबर 4, 5

(शनिवार आणि रविवार - एकूण ५ आठवडे)

90 मिनिटांची 10 live सेशन्स (एकूण ५ आठवडे) + अभ्यासासाठी Online Learning ऍक्सेस

या दिवसांमध्ये लाईव्ह सेशन्स ची वेळ: रात्री 9:20 ते 10:30
कोर्स फी: Rs. 2700 /- (1 व्यक्तीसाठी )
कोर्स फी: रु. 4900/- (2 व्यक्तींसाठी)
कोर्सची ही बॅच मराठीतून आहे. 

जुलै 2020 ते  सप्टेंबर 2021 या 15 महिन्यामध्ये झालेल्या 9 बॅचेस् ला (8 मराठी आणि 1 इंग्लिश) उदंड प्रतिसाद मिळाला. (475  participants ). आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक, सहकारी आणि ओळखीच्या लोकांना सांगा. 

या फी मध्ये काय समाविष्ट आहे?

१. प्रत्येकी 80 मिनिटांची एकूण १० ZOOM इंटरऍक्टिव्ह live सेशन्स
२. सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिपेशन
३. लर्निंग पोर्टलचा एक्सेस ज्यावर व्हिडिओ, ऑडीओ, संदर्भ नोट्स, आणि छोट्या क्विझेस
४. प्रत्येक भागामधील श्लोक, रोजच्या मराठीमध्ये अर्थ, अशा एकूण १० PDF फाईल्स
५. दहा भागांच्या नाट्यवाचनाचे ऑडिओ.... हे सर्व समाविष्ट आहे????????

पेमेंट करून रजिस्टर करा आणि कळवा

GPay: 8380081915
Indian Dr/Cr Card
http://www.dgonline.in/flex

International card holders OR PayPal accounts

Click the button to pay

या कोर्समध्ये काय करणार आहोत?

१. संवाद म्हणून समजावून घेणार आहोत 
२. तो सुसंवाद का झाला हे पाहणार आहोत 
३. प्रश्न-उत्तरांची गंमत पाहणार आहोत 
४. संपुर्ण भगवद्गीतेची एक छान ट्रिप करणार आहोत. 

या कोर्समध्ये काय करणार नाही?

१. ओळीने अध्याय शिकवणार नाही
२. पाठांतर घोकून घेणार नाही.
३. तत्वज्ञानाचा काथ्याकूट होणार नाही
४. गीता कर्मपर की भक्तीपर अशी चर्चा होणार नाही. 

खालील गोष्टींची आवश्यकता नाही

भगवद्गतगीता पाठ असणे/ म्हणता येणे गरजेचे नाही
याआधी भगवद्गतगीता वाचली किंवा त्यातले काही श्लोक माहिती असण्याची अजिबात आवश्यकता नाही. 
संस्कृत येत असण्याची गरज नाही


पेमेंट करून रजिस्टर करा आणि कळवा

GPay: 8380081915
Indian Dr/Cr Card
http://www.dgonline.in/flex

International card holders OR PayPal accounts

Click the button to pay


1. नियोजनात्मक सकारात्मकता या अथर्वशीर्षाच्या कोर्सच्या माहितीसाठी 

2. गोष्ट भगवद्गीतेची या पुस्तकासाठी 

 

धनंजय गोखले (DG): www.dgonline.in 

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये २२ वर्ष देश-परदेशात नाव. अमेरिकन बायोग्राफ़िकल इन्स्टिटयूट तर्फे या क्षेत्रात शिक्षणाबद्दल कामासाठी Man  Of The Year -2012 पुरस्कार. PMI  USA  तर्फे अत्यंत मानाचा एरिक जेनेट - Excellence in PM - 2013 पुरस्कार. व्यवस्थापनातील सूत्रे नावीन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोचवण्यासाठी हा पुरस्कार आहे. Australian Psychologists Press या संस्थेतून व्यक्तिमत्त्वांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन. भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे प्रकल्प व्यवस्थापनाच्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आणि गेली १४ वर्षे हार्मोनियम वादनाचा छंद. आत्तापर्यंत ललित आणि व्यवस्थापन या विषयावरील ८ पुस्तकांचं  प्रकाशनअथर्वशीर्ष - व्यवस्थापन आणि नेतृत्वगुण या विषयावरील पुस्तके, व्हिडिओ मालिका, भाषणे. 'सूदिंग फोर्टिज – Soothing 40s' या वानप्रस्थाशी निगडित आणि चाळीशी नंतर आवश्यक असलेल्या संकल्पनेवर मार्गदर्शन.  www.dgonline.in   dg@dgonline.in   9822031915