Default Example

अथर्वशीर्ष: नियोजनात्मक सकारात्मकता

22 वी बॅच शनिवार 20 August पासून 

मला हे जमेल का? ... लहानपण सरलं की हा प्रश्न कधीही मनात डोकावतो. खरं तर असा प्रश्न मनात येताक्षणीच समजावं की लहानपण सरलं! _मला हे जमेल का?_ या शंकेला उत्तर म्हणजे मी हे जमवण्यासाठी काय करू?  हा प्रतिप्रश्न! शंकेचं एका क्षणात आत्मविश्वासात रूपांतर करण्याची जादू आहे. शंकेचा थर बाजूला केला की आत्मविश्वास असतोच! अशा शंकांचा सूर मिटवून टाकण्याची अथर्वशीर्षामधील जादू या कोर्समध्ये उलगडली जाते.

शनिवार आणि रविवार रात्री 9:25 ते 10:40 (India time zone)

*मे 2020 पासून आत्तापर्यंत झालेल्या* झालेल्या *21 बॅचेसना* उदंड प्रतिसाद देत 3100 हुन अधिक पार्टीसिपंट्सनी  याचा उपयोग करून घेतला आहे. आपणही याचा अनुभव घ्या. प्रत्येकामध्ये क्षमता असतातच! त्यांचा अधिकाधिक वापर करून बाहेर उत्कृष्टता आणि आत शांतता हा अंतर्बाह्य खेळ मस्त खेळता येईल. यासाठी अत्यंत आवश्यक असलेला स्व-संवाद स्वतःच स्वतःशी संवाद साधण्यासाठी नक्की या!

60-70 मिनिटांची 8 live सेशन्स(एकूण 4 आठवडे) + संपूर्ण 31 दिवसांसाठी Online Learning ऍक्सेस. ही कार्यशाळा आहे हं - प्रवचन नाही! प्रत्येक सेशननंतर गंमतीजंमतीचा - धम्माल थोडासा होमवर्क - गृहपाठ असेल!!

कोर्समधील सेशन्सचे दिनांक : August 20, 21, 27, 28, September 10, 11, 17, 18 (एकूण 4 आठवडे )

वार आणि वेळ: शनिवार आणि रविवार रात्री 9:25 ते 10:40 (India time zone)

कोर्स फी: Rs.1500 /- (एका व्यक्तीसाठीआणि Rs.2750/- (दोन व्यक्तींसाठी) 


कोर्सची ही बॅच मराठीतून आहे. आपल्या मित्रमंडळी, नातेवाइक, सहकारी, आणि ओळखीच्या लोकांना सांगा.

पेमेंट करून रजिस्टर करा आणि कळवा

GPay: 8380081915
Indian Dr/Cr Card
: http://www.dgonline.in/flex

International Card holders OR Paypal account

Click on the button to Pay 

या कोर्समध्ये काय करणार आहोत?

१. स्वतःसाठी अथर्वशीर्ष म्हणून स्वतःमधील क्षमता ओळखणार आहोत
२. त्या क्षमता आपण किती प्रमाणात वापरतो हे मोजणार आहोत 
३. अथर्वशीर्ष म्हणताना स्वसंवाद कसा करायचा हे शिकणार आहोत
४. स्वतःशी होणारा संवाद नियोजनाने सकारात्मक करणार आहोत


या कोर्समध्ये काय करणार नाही?

१. अथर्वशीर्ष घाईघाईने म्हणणार नाही
२. पाठांतर घोकून घेणार नाही.
३. सहस्रावर्तनात अडकणार नाही
४. केवळ शब्दांचे अर्थ पाठ करणार नाही 

खालील गोष्टींची आवश्यकता नाही

अथर्वशीर्ष पाठ असणे/ म्हणता येणे गरजेचे नाही
अथर्वशीर्षामधील श्लोक/ ऋचा माहिती असण्याची अजिबात आवश्यकता नाही.
संस्कृत येत असण्याची गरज नाही

पेमेंट करून रजिस्टर करा आणि कळवा

GPay: 9822031915  OR. 8380081915
Indian Dr/Cr
 Cardhttp://www.dgonline.in/flex

International Card holders OR Paypal account

Click on the button to Pay 


गोष्ट भगवद्गीतेची - एक सुसंवाद या कोर्सच्या माहितीसाठी https://dg.ofabee.com/gbg


धनंजय गोखले (DG): www.dgonline.in 

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये २२ वर्ष देश-परदेशात नाव. अमेरिकन बायोग्राफ़िकल इन्स्टिटयूट तर्फे या क्षेत्रात शिक्षणाबद्दल कामासाठी Man  Of The Year -2012 पुरस्कार. PMI  USA  तर्फे अत्यंत मानाचा एरिक जेनेट - Excellence in PM - 2013 पुरस्कार. व्यवस्थापनातील सूत्रे नावीन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोचवण्यासाठी हा पुरस्कार आहे. Australian Psychologists Press या संस्थेतून व्यक्तिमत्त्वांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन. भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे प्रकल्प व्यवस्थापनाच्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आणि गेली १४ वर्षे हार्मोनियम वादनाचा छंद. आत्तापर्यंत ललित आणि व्यवस्थापन या विषयावरील ८ पुस्तकांचं  प्रकाशन . अथर्वशीर्ष - व्यवस्थापन आणि नेतृत्वगुण या विषयावरील पुस्तके, व्हिडिओ मालिका, भाषणे. 'सूदिंग फोर्टिज – Soothing 40s' या वानप्रस्थाशी निगडित आणि चाळीशी नंतर आवश्यक असलेल्या संकल्पनेवर मार्गदर्शन.  www.dgonline.in   dg@dgonline.in   9822031915